आपली सूर्यमाला (मराठी आवृत्ती)

चित्रमय पुस्तक ‘आपली सूर्यमाला’

कल्पना आणि चित्रे: मयूर आणि पूजा नंदीकर Free

PDF Download Appli Suryamala

Category: Tags: ,

Free PDF Download

का नाही वाटणार विज्ञान शिकावं जर ते अगदी सोप्या आणि चित्रमय भाषेत असेल तर? मग बहारच!!!

या लॉकडाउन मध्ये आम्ही ही ठरवलं छोट व्हायच आणि लहानग्यांना त्यांच्या भाषेत विज्ञान सोप्पं करून सांगायचं!

त्याचाच भाग म्हणून, जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधून, आम्ही घेऊन आलोय चित्रमय पुस्तक ‘आपली सूर्यमाला’

चला तर मग तुम्ही आपल्या लहानग्यांना सांगा सूर्यमाला वाचायला आणि मंगळ, गुरु, शुक्र अनुभवायला.

कोण जाणे यातूनच उद्याचे गॅलिलिओ घडतील, आणि नाहीच झाले तरी किमान बिनधास्त सांगतील ‘सूर्यानंतर गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे म्हणून’!

डाउनलोड करा, अगदी मोफत.
आमच्या लिटल आय प्रकाशनासोबत!

आवडलं तर जरूर अभिप्राय नोंदवा, contact.parambi@gmail.com वर.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Shopping Cart
Scroll to Top